विभागीय कृषी सहसंचालक औरंगाबाद कार्यालयात पौष्टिक तृणधान्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मा.डॉ.डी.एल.जाधव, विभागीय कृषी सहसंचालक औरंगाबाद, डॉ.एस.बी.पवार, सहयोगी संशोधन संचालक, NARP, श्री.पी.आर.देशमुख, कृषी विकास अधिकारी, जि.प. औरंगाबाद, श्रीमती.जाधव, उप विभागीय कृषी अधिकारी, औरंगाबाद, डॉ.वैशाली देशमुख, SMS, KVK-2 औरंगाबाद.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद

Learn More →