आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या अनुषंगाने मौजे म्हसदी प्र. नेर ता. साक्री जि. धुळे  येथे प्रचार प्रसिद्धी करण्यात आली यावेळी मा सरपंच,उपसरपंच, गावातील ग्रामस्थ, कृषि सहाय्यक सहभागी झाले. 

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →