नंदुरबार जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध स्तरावर कृषी विभाग व शालेय शिक्षण विभागाच्या समन्वयाने प्रभात फेरीचे आयोजन….

२६ जानेवारी २०२३ प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्ह्यात ग्रामस्तरावर कृषी विभाग व प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व घरोघरी पोहोचवण्यासाठी प्रभात फेरीचे आयोजन करून जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →