*मौजे. किरमीरा येथे “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३”निमित्त प्रचार,प्रसिध्दी व जनजागृती कार्यक्रम संपdन्न….* *सदर कार्यक्रमात उपस्थित शेतकरी बंधू-भगिनी यांना मा.श्री. नागरे सर, तालुका कृषि अधिकारी,जव्हार मा.श्री. संजय गोसावी सर ,मंडळ कृषि अधिकारी जव्हार, कृषि सहाय्यक- विनायक जाधव यांनी पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व यांविषयी प्रात्यक्षिकासह माहीती व मार्गदर्शन केले…*