प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी निमित्त मौजे साकोरेपाडा ता. कळवण जि.नाशिक येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त कृ.प. पवार मॅडम यांनी मार्गदर्शन केले व प्रभात फेरी काढण्यात आली सोबत कृ.स.सरपंच गावातील शेतकरी व शाळेचे विद्यार्थी
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023