जिल्हास्तरीय प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात कृषी विभागा अंतर्गत आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने चित्ररथाद्वारे प्रचार प्रसिद्धी करण्यात आली. या सोहळ्यास मा. ना. संजय राठोड अन्न व प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री यवतमाळ, मा. जिल्ह्याधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, त्याचप्रमाणे इतर अधिकारी व रा.अ. सु.अ पीएमटी देखील उपस्थित होते