मौजे निजामपूर तालुका माणगाव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन.

आज दिनांक 26/01/2023 रोजी मौजे निजामपूर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने ग्रामपंचायत निजामपूर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य महत्त्व विषयी ची शपथ कृषी पर्यवेक्षक श्री एस आर उगले यांनी तसेच कृषि सहाय्यक श्रीमती पी.एम खिलारी शेतकऱ्यांकडून म्हणून घेतली. यावेळी निजामपूर ग्रामपंचायत निजामपूरचे सरपंच श्री राजाभाऊ रणपिसे यांनी नाचणी पिकाचे महत्त्व शेतकऱ्यांना समजावून सांगितले आणि शपथ घेतल्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यास सांगितले. यावेळी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →