आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 आराखडा बाबत पूर्वतयारी बाबत बैठक धुळे येथे घेणेत आली , उपस्थीत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी धुळे प्रकल्प संचालक धुळे, कृषी उपसंचालक , नाबार्ड चे अधिकारी बाजरा पैदासकार ,कृषी विज्ञान केंद्र धुळे चे प्रतिनिधी, प्रगतीशील शेतकरी,सलग्न विभाग अधिकारी , तालुका कृषी अधिकारी सर्व ,तंत्र अधिकारी हजर होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →