आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष – २०२३ नियोजन बैठक

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023  मा. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली सभा  आयोजित करण्यात आली.सभेस उपस्थित श्री 
हर्षवर्धन दहिते   सभापती कृषी समिती ,एस डी मालपुरे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी धुळे,एस  आर राठी प्रकल्प संचालक आत्मा धुळे, डॉ दिनेश नांद्रे के व्हीं के धुळे, व्ही बी जोशी , कृ उ सं , कृषिभूषण शेतकरी दिलीप पाटील, प्रकाश पाटील, राहुल पाटील पद्मालय शे उ क,, संलग्न विभाग अधिकारी
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →