“आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ ” अंतर्गत जनजागृती

मा.तालुका कृषी अधिकारी बरदे साहेब व मंडळ कृषी अधिकारी पाडळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे उंडणगाव येथे “आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ ” जनजागृती करण्यात आली. त्यावेळी पौष्टीक तृणधान्याचे आहारातील महत्त्व व पीक लागवडीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.. त्यावेळी ग्रा.प.पदाधिकारी बचतगट प्रतिनीधी,तलाठी,ग्रामसेवक, कृषीसहाय्यक कृषी ताई,कृषीमित्र,ग्रा.पं.कर्मचारी. प्रगतीशीलशेतकरी,महिला,मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद

Learn More →