राकसवाडे ता. नंदुरबार येथे कृषी विभागामार्फत शेतकरी महिला शेतकरी यांना पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त मौजे – राकसवाडे ता.जि.नंदुरबार येथे पौष्टिक तृणधान्याची माहिती घेताना शेतकरी व महिला शेतकरी यांना माहिती देताना उमेश भदाने,मंडळ कृषी अधिकारी, कोरीट , ता.जि.नंदुरबार
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →