“आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” निमित्ताने मॅरेथॉन स्पर्धेचे शहादा तालुक्यात आयोजन…

“आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023” चे औचित्य साधून शहादा फर्स्ट व गंगोत्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 21 जानेवारी 2023 रोजी सकाळी 8 वाजता तालुका कृषी अधिकारी शहादा जिल्हा नंदुरबार यांचेकडून मॅरेथॉन स्पर्धचे चे आयोजन करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →