कृषी विभाग खालापूर यांस कडून आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 ला उत्साहात सुरुवात

तालुका कृषी अधिकारी खालापूर यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त मौजे वरोसे, तालुका खालापूर येथे आदिवासी कातकरी समाजासाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमास चौक परिसरातील बचत गटातील महिला, प्रगतशील शेतकरी यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांना पौष्टिक तृणधान्य विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →