मौजे- राबगाव ता. पाली, रायगड येथे “नाचणी प्रक्रिया” शेतीशाळा वर्ग संपन्न

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत दिनांक 04/01/2023 रोजी मौजे- राबगाव येथे “कृषी प्रक्रिया” या विषयाच्या शेतीशाळेचा वर्ग घेण्यात आला. सदर शेती शाळा वर्गात डॉ.पाध्ये, के.व्हि. के.रोहा यांनी उपस्थित 25 महिला भगिनींना नाचणी लाडू व रागी व्हिटा तयार करण्याचेप्रशिक्षण दिले. सदर कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी सुधागड पाली व श्रीमती प्राजक्ता पाटील तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →