दि १८/०१/२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष जनजागृती मोहिमेअंतर्गत संकल्पना व पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्व याबाबत मार्गदर्शन.

आज दि १८/०१/२०२३ रोजी मौजे डुडुळगाव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष जनजागृती मोहिमेअंतर्गत श्री अमोल ढवळे, कृषि पर्यवेक्षक यांनी याची संकल्पना व पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्व याबाबत उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
श्रीमती शिल्पा गायकवाड यांनी मिलेट ओफ द मंथ , बाजरी पिकाचे पोषणमुल्ये व त्यापासुन तयार होणार्या विवीध पदार्थांबाबत माहिती दिली. तसेच श्री अमोल ढवळे यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया ऊद्योग योजने विषयी सविस्तर माहिती देऊन शेतकर्यांना प्रक्रिया ऊद्योक ऊभारणेबाबत आवाहण केले .
श्री सुनिल वहिले, कृषि मित्र यांनी पौष्टिक तृणधान्य चा वापर वाढविणेबाबत आवाहन केले व आभार प्रदर्शन केले.

आज 13 जानेवारी 2023 आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त शेतकरी प्रशिक्षण मोजे. नांद ता.भोर जि. पुणे येथे घेतले. यावेळी तृणधान्याचे मानवी आहारा मधील महत्त्व, ज्वारी पिकावरील कीड- रोग व्यवस्थापन तसेच कृषी विभाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली. यावेळी श्री.ठोंबरे साहेब म.कृ.अ.भोर2 श्री.अमर चव्हाण.सो कृ.प भोर, श्री.कवितके सो.कृ.प भोर, कृषी सहाय्यक रोशन पवार, रोहिदास चव्हाण सो,पंडित भोये सो, ईधाते सो, जि.के. जाधव सो, श्रीकांत जाधव सो. अमृत मोहीते सो. व शेतकरी बांधव उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →