आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ – सेल्फी पॉईंट चे जिल्हाअधिकारी कार्यालय येथे अनावरण

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमीत्त परभणी जिल्ह्यातील जिल्हा अधिकारी कार्यालय येथे जिल्हा कृषी अधिकारी तसेच इतर शासकीय कर्मचारी वर्गाने आठवड्यातून किमान एक दिवस तरी सहकुटुंब पौष्टिक तृणधान्य पदार्थ वापराबाबत शपथ घेतली.

जिल्हा अधिकारी कार्यालय परभणी येथे अशा पद्धतीचा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला.
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →