जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बीड यांची पिक प्रात्यक्षिक रब्बी ज्वारी प्रक्षेत्र भेट.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष- 2023 कार्यक्रम -NFSM – Nutri Cerial अंतर्गत पिक प्रात्यक्षिक प्रकल्प ज्वारी प्लॉट पाहणी व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मा बाळासाहेब जेजुरकर मौजे धामणगाव, ता.आष्टी. जिल्हा बीड.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बीड

Learn More →