हातिपः ता.दापोली जि. रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन .

हातिपः ता.दापोली जि.रत्नागिरी येथे दि.१६.०१.२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्ताने प्रचार प्रसिद्धी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पौष्टिक तृणधान्य याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी श्री. स्वप्नींल महाडिक कृषि सहायक कुडावळें व राकेश मर्चंडे उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →