मौजे वेळुंजे ता. त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे “आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023” अंतर्गत शेत तेथे पौष्टीक तृणधान्य बाबत ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी यांना मार्गदर्शन

मौजे वेळुंजे ता. त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे दिनांक 12/01/2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत शेत तेथे पौष्टीक तृणधान्य संकल्पने अंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उन्हाळी बाजरी पीक प्रात्यक्षिक अंतर्गत मोफत बियाणे वाटप यावेळी करण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ यांना पौष्टिक तृन्धान्याचे आहारातील महत्व सांगण्यात आले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी श्री वाघ सर , मंडळ कृषी अधिकारी श्री चव्हाण सर , कृषी पर्यवेक्षक श्री पाटील साहेब समवेत गावातील शेतकरी व शालेय विद्यार्थी , कृषी सहायक विकास गडाख उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →