जेम्स स्कूल नाशिक मध्ये पौष्टिक तृणधान्य जनजागृती

जेम्स स्कूल,नाशिक येथे कृषि विभाग व शेतसरी फार्मर प्रोड्युसर कंपनी यांचे संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यामध्ये पौष्टिक तृणधान्य पिके व त्यांचे आहारातील महत्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →