अमित पंड्या विद्यालयात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य 2023 वर्षानिमित्त विद्यार्थ्यामध्ये जनजागृती

अमित पंड्या विद्यालयात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य 2023 वर्षानिमित्त इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी वर्गातील विद्यार्थ्यांना तृणधान्य बाबत माहिती देण्यात आली विद्यार्थ्यांना तृणधान्याचे फायदे व आहारात समावेश कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले इयत्ता पाचवीच्या वर्ग शिक्षिका श्रीमती महाजन व इयत्ता सहावीच्या वर्गशिक्षिका श्रीमती कर्पे मॅडम यांनी संगणक कक्षात पीपीटी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक श्री सारूक्ते सर यांनी तृणधान्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →