मौजे उंबरेबंद ता कळवण येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक तृणधान्य जागरूकता निर्माण कार्यक्रम.. मार्गदर्शन करताना कृषि सहायक श्री राऊत साहेब उपस्थित शिक्षक वृंद व विद्यार्थी
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023