आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष-२०२३निमित्त प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य (मिलेट) जागरुकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रम अंतर्गत मौजे-पाडेगाव येथे जि.प.शाळेमध्ये श्री.आर.पी.कुलकर्णी सो, मंडल कृषी अधिकारी लोणंद यांनी आहारात पौष्टिक तृणधान्याचे महत्व याबद्द्ल माहिती दिली.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष-२०२३निमित्त प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य (मिलेट) जागरुकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रम अंतर्गत मौजे-पाडेगाव येथे जि.प.शाळेमध्ये श्री.आर.पी.कुलकर्णी सो, मंडल कृषी अधिकारी लोणंद यांनी आहारात पौष्टिक तृणधान्याचे महत्व याबद्द्ल माहिती दिली.तदनंतर श्री.शिवाजी शेंडगे सो , कृषी पर्यवेक्षक, लोणंद यांनी राजगीरा,राळा इ.तृणधान्यात उपलब्ध घटकद्रव्ये याविषयी माहिती दिली.याप्रसंगी कृषी सहायक अशोक आघाव, प्राथमिक शिक्षक श्री.गायकवाड ‌सर व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →