शिरोली हायस्कूल शिरोली ,ता – करवीर जि – कोल्हापूर येथे तृणधान्य विषयक प्रदर्शन उत्साहात संपन्न …

शिरोली हायस्कूल येथे तृणधान्य विषयक प्रदर्शन उत्साहात संपन्न . शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांची माहिती संदर्भात कार्यशाळेचे आयोजन यशस्वी . शासनामार्फत आयोजित उपक्रम यशस्वीपणे राबविणारी जिल्ह्यातील पहिली शाळा . शिरोली हायस्कूल व संकल्प विद्यामंदिरचे चेअरमन , सर्व संचालक मंडळ , शिक्षक – शिक्षिका व विद्यार्थ्यांचे घवघवीत यश ..

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →