मौजे सि. कुरोली ता.खटाव जि. सातारा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने विध्यार्थी पोषण जनजागृती मोहीम तसेच मिलेट ऑफ द मंथ राजगिरा च्या अनुषंगाने विध्यार्थ्यांना पौष्टिक तृनधान्य बाबत आहारातील महत्व याबाबत कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी उपस्थित कृषी सहाय्यक, शालेय विद्यार्थी, शिक्षक वृंद

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त शालेय पोषण आहार जनजागृती कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मौजे सि. कुरोली याठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी उपस्थित मंडळ कृषि अधिकारी श्री.चव्हाण साहेब, पर्यवेक्षक श्री.शिंदे साहेब व सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →