मौजे अपशिंगे मि. येथे छत्रपती शिवाजी विद्यालय अपशिंगे मि. या विद्यालयात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम सन 2023 अंतर्गत संपन्न झाला

मौजे अपशिंगे मि. येथे छत्रपती शिवाजी विद्यालय अपशिंगे मि. या विद्यालयात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम सन 2023 अंतर्गत संपन्न झाला.तृणधान्य चे आहारातील महत्त्व याबाबत डॉ कल्याण बाबर शास्त्रज्ञ kvk बोरगांव यांनी मार्गदर्शन केले.श्री धुमाळ साहेब तालुका कृषी अधिकारी सातारा यांनी pmfme व तृणधान्य या विषयी मार्गदर्शन केले. तुषार निकम सरपंच यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले. नीलम कणसे यांनी ई पीक पाहणी बाबत उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली.कार्यक्रमास श्री नितीन पवार मंडळ कृषी अधिकारी नागठाणे, रोहिदास तिटकरे कृषी पर्यवेक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन विजया जाधव कृषी सहाय्यक यांनी केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी उपस्थितांचे आभार मानले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →