लोहम ता.खंडाळा जि. सातारा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने विध्यार्थी पोषण जनजागृती मोहीम तसेच मिलेट ऑफ द मंथ राजगिरा च्या अनुषंगाने विध्यार्थ्यांना पौष्टिक तृनधान्य बाबत आहारातील महत्व याबाबत कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी उपस्थित कृषी सहाय्यक, शालेय विद्यार्थी, शिक्षक वृंद

आज गुरुवार दि 3 ऑगस्ट 2023 रोजी मौजे लोहोम येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोहोम येथे पौष्टिक तृणधान्य व त्यांचे आहारातील महत्त्व याविषयी शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती श्री सम्राट जाधव कृषि सहायक यांनी दिली

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →