मौजे ईदरगुच्ची ता.- गडहिंग्लज , जिल्हा- कोल्हापूर येथे कुमार विदया मंदिर शाळेमध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये मिलेट जागरूकता कार्यक्रम संपन्न.

मौजे ईदरगुच्ची ता.- गडहिंग्लज , जिल्हा- कोल्हापूर येथे दिनांक – ९.८.२०२३ रोजी कुमार विदया मंदिर शाळेमध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये मिलेट जागरूकता कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमांमध्ये कृषि पर्यवेक्षक श्री एच टी सीताप सर, कृषि सहाय्यक विलास गुजर सर शिक्षक करीमगोळ सर, कानडे सर, कानडे मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते. आहारातील पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व कृषी सहाय्यक श्री अमित शिंदे यांनी सांगितले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →