वाडा तालुक्यातील ब्राम्हणगाव व कलमखंड या गावातील शाळेतील मुलांना पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

मौजे ब्राह्मण गाव व मौजे कळमखांड येथील जिल्हा परिषद शाळा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023-“विध्यार्थी पोषण जागरुकता मोहीम “अंतर्गत पौष्टिक तृणधान्य बाबत माहिती व मार्गदर्शन पर सत्र आयोजित केले त्यामध्ये रांगोळी, चित्रकला स्पर्धा, पोस्टर, घडी पत्रिका स्पर्धा, तृणधान्य पाककृती असे विविध प्रकार उपक्रम आयोजित केले. सदर कार्यक्रमात मंडळ कृषी अधिकारी गोरे श्री.व्ही.डी.अहिरे यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षक यांना पौष्टिक तृणधान्य बाबत सखोल मार्गदर्शन केले,कार्यकम शाळेतील शिक्षिका पालक व विद्यार्थी,श्री. एस. की. गवळी साहेब कृषी सहा., के. पी. साबळे कृषी सहा.कळमखांड उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →