मौजे चिरणे कदाने येथे माध्यमिक शाळा व जिल्हा परिषद मराठी शाळा येथे पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याबाबत माहिती देताना श्री जी बी महाले, कृषी प्रवेक्षक, व श्री नानाभाऊ अहिरे ,मंडळ कृषी अधिकारी तसेच सरपंच, ग्रामसेवक, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →