डहाणू तालुक्यातील साखरे आश्रमशाळेतील विद्यार्थांना पौष्टीक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

आज दिनांक:10/8/2023 रोजी मौजे:साखरे (आखरमाळ)शासकीय आश्रशाळा साखरे या शाळेमध्ये प्रधानमंत्री पोषक शक्ति निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जागृकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला .यावेळी सर्वांनी पौष्टिक तृणधान्याचे खाद्यपदार्थ आठवड्यातून किमान एकदा तरी खाण्याची शपथ घेतली. पौष्टिक तृणधान्य विषयी आहारातील महत्व पटवून दिले. या कार्यक्रमाला मंडळ कृषी अधिकारी पवार सर ,कृषी पर्यवेक्षक गायकवाड सर,कृषी सहाय्यक राबड मँडम,व कृषी सहाय्यक थोरात साहेब हजर होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →