दिनांक 10/08/2023 ला मौजा जि प प्राथमिक शाळा, पळसपाणी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 कार्यक्रम विषयी माहिती देण्यात आली. यावेळी श्री महादेव काळसरपे माजी पंचायत श्रीमती अनुसया कोकोडे सरपंच पळसपाणी, श्री संदीप मेश्राम ग्रा प सदस्य,श्री मेश्राम सर, श्रीमती रामटेके मॅडम,श्री ए सी ठवकर कृषी सहाय्यक चांदोरी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा

Learn More →