जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आसलपाणी मंडळ तुमसर तालुका तुमसर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 यानिमित्य शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य याविषयी माहिती देण्यात आली.* सदर वेळेस मुलांना राजगिऱ्याचे लाडू वाटप करण्यात आले . या वेळी उपस्थित श्री.बांगरे सर शिक्षक , गावचे प्रगतशील शेतकरी उमेदसिंग वाडीवे कृषी सहाय्यक एम. एम. भोरे उपस्थितीत होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा

Learn More →