*धुळे तालुक्यातील मोरशेवडी येथे आज रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य पंधरवडा बाबत शाळेकरी मुलांची रैली काढण्यात आली व त्यांना पौष्टिक तृणधान्य चे महत्व सांगितले व निंबंध स्पर्धा, पाककला स्पर्धा, चित्रकला स्पर्धेत सहभागी होण्याबाबत सांगितले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →