दि. 04/08/2023 रोजी मौजा कोलारी ता. चिमुर येथे प्रांगणात प्रधानमंत्री पोषण शक्ती जनजागृती कार्यक्रम

मौजा कोलारी तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत दिनांक 04/08/2023 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोलारी येथे प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत कृषी सहाय्यक कु.पी.वाय नंद.विद्यार्थ्यांना तृणधान्याचे आहारामध्ये महत्त्व याविषयी माहिती देण्यात आली तसेच विविध तृणधान्य पिकांची ओळख ओळख करून माहिती दिली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री एस एम मानकर  व सर्व शिक्षक कर्मचारी  उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →