जिवती येथे पौष्टीक तृणधान्यावर जनजागृती

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त बालाजी हायस्कूल जिवती येथे सर्व शाळकरी मुला मुलींना तालुका कृषी अधिकारी जिवती श्रीमती. एम.जी.गावंडे यांनी आपल्या आहारातील पौष्टिक तृण धान्याचे महत्व समजावून सांगितले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक  वृंद आणि तंत्र सहाय्यक जिवती श्रीम. एन. पि.बोरकर मॅडम उपस्थित होत्या.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →