दिनांक 03/08/2023 रोजी मौजा केमारा ता. पोंभुर्णा येथे पोषण शक्ती जागरुकता कार्यक्रम

आज दिनांक 03/08/2023 रोजी मौजा केमारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पौष्टीक तृणधान्य चे आहारातील महत्व सांगुन पोषण आहारात समावेश करण्यासाठी जनजागृती करण्यात आली यावेळी श्री योगेश देशमुख कृषी सहायक मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →