दिनांक 02/08/2023 रोजी मौजा  जमखुर्ड ता. वरोरा येथे पोषण शक्ती जागरुकता कार्यक्रम

मौजा जमखुर्ड येथे आज दिनांक 2/8/2023 ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामखुर्द येथे प्रधानमंत्री पोषण शक्ति निर्माण योजनेअंतर्गत पाटील मंडळ कृषी अधिकारी वरोरा व कृषि पर्यवेक्षक कु. एम. एम. दुर्गे यांनी मुलांना तृणधान्य चे आहारातील महत्व तसेच पीक विमा बाबत सुध्दा मार्गदर्शन करण्यात आले.त्यावेळेस शाळेतील शिक्षक श्री शुभास डांगरे व 30 मुले हजर होती.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →