विद्यार्थी पोषण आहार जागरूकता मोहिम अंतर्गत विद्यार्थ्यांना पोष्टीक तृणधान्य चे महत्व समजाऊन सांगण्यात आले

दिनांक 04-08-2023, शुक्रवार रोजी मौजा देवळी आ. तालुका हिंगणा येथे , विद्यार्थी पोषण आहार जागरूकता मोहिम अंतर्गत जिल्हा परीषद  प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांना पोष्टीक तृणधान्य चे महत्व समजाऊन सांगण्यात आले व  विद्यार्थ्यांना राजगिरा, ज्वारी, बाजरी, नाचणी आहारात समाविष्ट करण्याचे पटवून देण्यात आले. त्यावेळी कृषी सहायक मुक्ता शिरसाठ,कृशिमित्र मनोज पोहनकर ,शिक्षक व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नागपूर

Learn More →