विद्यार्थी पोषण आहार जागरूकता मोहिम अंतर्गत विद्यार्थ्यांना पोष्टीक तृणधान्य चे महत्व समजाऊन सांगण्यात आले

दिनांक 5 ऑगस्ट 2023 रोजी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्याबाबत जनजागृती तसेच तृणधान्याचे मानवी आहारातील महत्त्व व वापर इत्यादी बाबतीत प्रचार प्रसिद्धी व मार्गदर्शनपर कार्यक्रम मौजा उमरी प्राथमिक शाळा येथे घेण्यात आला. यावेळी कृषी सहायक रूपाली गजभिये, शाळेतील विद्यार्थी व शिक्षक राजन घरपाल उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नागपूर

Learn More →