विद्यार्थी पोषण जागरूकता मोहीम- विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्याबाबत जनजागृती

दिनांक 03/08/2023 रोजी प्राथमिक शाळा, चिंचोली येथे आॅगस्ट महिना हा ‘Millets of the Month’  संकल्पनेनुसार राजगिरा पिकाकर विद्यार्थी पोषण जागरूकता मोहीम राबविण्यात आली. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.हटवार मॅडम, शिक्षिका सौ.ब्राम्हणकर मॅडम, शाळेचे विद्यार्थी व तसेच बि.आर. जोशी, कृषि सहाय्यक, लोणखैरी उपस्थित होते. 🥣आज दिनांक 03/08/2023 रोजी प्राथमिक शाळा, चिंचोली येथे आॅगस्ट महिना हा ‘Millets of the Month’  संकल्पनेनुसार राजगिरा पिकाकर विद्यार्थी पोषण जागरूकता मोहीम राबविण्यात आली. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.हटवार मॅडम, शिक्षिका सौ.ब्राम्हणकर मॅडम, शाळेचे विद्यार्थी व तसेच बि.आर. जोशी, कृषि सहाय्यक, लोणखैरी उपस्थित होते. 🥣

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नागपूर

Learn More →