दि.8.08.2023 चोपडा येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य (मिलेट) जागरूकता….

दि.8.08.2023 रोजी सी. बी. निकुंभ माध्यमिक विद्यालय घोडगाव ता. चोपडा येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य (मिलेट) जागरूकता निर्माण करणे करीता “विद्यार्थी पोषण जागरूकता मोहीम “कार्यक्रमाचे आयोजन मा. तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे, मंडळ कृषी अधिकारी नरेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या प्रसंगी कृषी पर्यवेक्षक श्री जितेंद्र सनेर यांनी पौष्टिक तुणधान्य पिकांचे आहारातील महत्व तसेच ऑगस्ट महिन्यातील समर्पित तृणधान्य राजगिरा पिकाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले, प्रसंगी विध्यार्थ्यांना राजगिरा लाडूचे वाटप करण्यात आले याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक,शिक्षक वृंद तसेच कृषी पर्यवेक्षक चेतन साळुंखे,कृषि सहाय्यक राहुल साळुंखे ,कृषी सहाय्यक मुकेश मोरे,कृषी सहाय्यक महेश सनेर, विध्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →