माध्यमिक विद्यालय अट्रावल तालुका यावल येथे पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम…

माध्यमिक विद्यालय अट्रावल तालुका यावल येथे पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम घेण्यात आला, त्यामध्ये मुलांना तृणधान्ये व त्यांचे आहारातील महत्त्व या विषयी माहिती दिली, व त्यांच्या आहारा विषयी जाणून घेतले, त्यांनी आहारात जास्तीत जास्त ज्वारी बाजरी ची भाकरी, राजगिरा लाडू, नाचणी बिस्किटे शिरा यांचा समावेश केला पाहिजे, तसेच यातून त्यांची एक सुदृढ जीवनशैली कशी जपता येईल या विषयी सखोल मार्गदर्शन केले, सोबत मुख्याध्यापक व शिक्षक वृंद. व मकृअ. कृ.प., तसेच कृ.स. उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →