पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम तसेच जनजागृती…

कन्या शाळा यावल येथे आयोजित आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमात तृण धान्याचे महत्व सांगताना तालुका कृषी अधिकारी श्री. वारे साहेब,मंडळ कृषी अधिकारी श्री कोळी साहेब, मुख्याध्यापिका नलिनी पाटील मॅडम तसेच कृषी विभागातील कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक विद्यालयातील कर्मचारी वृंद विद्यार्थिनी उपस्थित होत्या

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →