डहाणू तालुक्यातील बावडा येथे विद्यार्थाना पौष्टीक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अनुषंगाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पौष्टीक तृणधान्य जागरूकता निर्माण करण्याबाबत बावडा ता. डहाणू येथे कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना सचिन तोरवे कृषी पर्यवेक्षक वाणगाव, पंडित वंजारे कृषी सहायक वाणगाव, किशोर कडू सरपंच बावडा ग्रामपंचायत शाळेतील शिक्षक वृंद व विद्यार्थी वर्ग. यावेळी तृणधान्य ओळख व त्याचे आहारातील महत्त्व याबाबत सचिन तोरवे यांनी मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →