आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्याबाबत जनजागृती कार्यक्रम

पौष्टिक तृणधान्य विषयी माहिती जिल्हा परिषद शाळा कोतवाल बर्डी येथे देण्यात आली. याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक वानखेडे व मालखेडे कृषी सहाय्यक बांबल व कुमरे उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नागपूर

Learn More →