शालेय विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्याबाबत जनजागृती कार्यक्रम

मौजा खैरी नवघरे येथे पौष्टिक तृणधान्ये पिकाबाबत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  खैरी नवघरे येथे माहिती देतांना  कृषि पर्यवेक्षक निगुट सर कृषि सहाय्यक वाकदकर व नागमोते तालुका काटोल.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नागपूर

Learn More →