मौजा-पिपरा जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य पंधरवडा निमित्त कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्याविषयी मार्गदर्शन करतांना कृषी सेविकाए. आर.गभने. सदर वेळी सौ. येळणे शिक्षिका, मेश्राम सर, डोंगरे सर, पटले सर व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा

Learn More →