आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षात 2023 च्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिलेवाडा ता. रामटेक येथे व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

आज दिनांक 3 ऑगस्ट 2023 ला आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षात 2023 च्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिलेवाडा ता. रामटेक येथे व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमांत ज्वारी, बाजरी, राळा, नाचणी, राजगिरा इ. पौष्टिक तृणधान्याबद्दल जनजागृती तसेच पौष्टिक तृणधान्याचे मानवी आहारातील महत्त्व व त्याचा वापर इत्यादी बाबतीत प्रचार प्रसिध्दी व मार्गदर्शन करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नागपूर

Learn More →