आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्याबाबत जनजागृती

दिनांक 02/08/2023  रोजी मौजा मांढळ, ता.कुही येथे जी.प. उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत तृणधान्य(मिलेट) जागरूकता निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना पोष्टीक तृणधान्य चे महत्व समजाऊन सांगण्यात आले व विद्यार्थ्यांना राजगिरा, ज्वारी, बाजरी, नाचणी,कोदो, राळा इत्यादी धान्याचे आहारातील महत्त्व समजून सांगून,त्यातील पॊष्टीक गुणधर्मामुळे आजाराचे प्रमाण कमी करता येईल ही माहिती देण्यात आली. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक घाटोळे सर व इतर शिक्षक वृंद,कृषि सहाय्यक आर आर रोडगे, तुरणकर मॅडम , पवार आबाळे तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नागपूर

Learn More →